पर्पल ट्रिप्स २०१८

अष्टविनायक दररोज

ददिस १ ला : सकाळी पुण्याहून प्रयाण . िाटेत नाश्ता. सिव प्रथम मोरगाि श्री मोरेश्वर दर्वन यानंतर वसद्धटेक श्री वसवद्धविनायक दर्वन . दुपारी दौंड येथे भोजन . या नंतर थेऊर श्री चिंतामणी दर्वन. सायंकाळी रांजणगाि श्री महागणपती दर्वन.रात्री मुक्काम ओझर ( र्वनिारी डोरमेटरी सहली मध्ये मुक्काम लेण्याद्री )
ददिस २ रा : सकाळी ओझर श्री विघ्नेश्वर दर्वन . या नंतर लेण्याद्री यया श्री वगजरजाममज दर्वन. येथून महड गणपतीकडे प्रयाण. येथील श्री िरद विनायक दर्वन. दुपारिंे जेिण करुन पाली येथील श्री बल्लाळेश्वर दर्वन. येथून पुण्याकडे प्रयाण. सायंकाळी आगमन.

दररोज नॉन ए सी वडलक्स : मोठ्ासं : रु २२९० ोट्ा : रु C : १९९०
दर र्वनिारी नॉन ए सी :  मोठ्ासं : रु १६९० ोट्ा : रु C : १६९०
दर र्वनिारी एसी : मोठ्ासं : रु ३२९० ोट्ा : रु C : २९९०

रेणुका देिी , अनुसया ि दत्त मंददर 

दर मंगळिारी आवण दर र्ुक्रिारी
सकाळी नांदेड येथे आगमन , हॉटेलमध्ये फ्रेर्अप ि नाश्ता करून माहूरगड कडे प्रयाण . माहूरगड आगमन , श्री रेणुका मातेिंे दर्वन . दुपारिंे जेिण करून श्री अनुसया माता मंददर ि श्री दत्त मंददर दर्वन. सायंकाळी नांदेडला परत. िेळ वमळाल्यास नांदेडयया सुप्रवसद्ध गुरुद्वारा ला भेट. रात्री नांदेडहून प्रयाण

अकरा मारुती कोल्हापूर वखद्रापूर श्री नृचसहिाडी दर र्वनिारी
ददिस १ ला : सकाळी ७.०० िाजता पुण्याहून प्रयाण. नाश्ता सारोळा येथे करून िंाफळ कडे प्रयाण . िंाफळिंे श्री राम मंददर बघून अकरा मारुती दोन मारुती दर्वन या नंतर चर्गणेिाडीिंा , खडीिंा मारुती नंतर मजगाि मारुती , उंब्रज मारुती बघून दुपारिंे जेिण उंब्रज येथे . नंतर मसूर मारुती , र्हापूर मारुती , बहेगाि बोरगाि मारुती , बत्तीस वर्राळामारुती , जुने पारगाि मारुती आवण अवखल मन पाडळे मारुती बघून कोल्हापूरकडे प्रयाण. रात्री मुक्काम कोल्हापूर.
ददिस २ रा : सकाळी नाश्ता करून श्री महालक्ष्मी दर्वन . यानंतर वखद्रापूर लेणीकडे प्रयाण. वर्लाहार कालीन वर्ल्पकलेिंा उत्तम नमुना असलेले कोपेश्वर मंदीर पाहून श्री नृचसहिाडी कडे प्रयाण. येथील कृष्णा ि पंिंगंगा नदीयया संगमािर श्री नृचसह सरस्िती स्थावपत श्री दत्तात्रेय पादुका मंददर दर्वन जेिण करून पुण्याकडे प्रयाण. आगमन.

वर्डी – र्नी चर्गणापूर दर र्वनिारी
सकाळी पुण्याहून प्रयाण , िाटेत नाश्मयासाठी िेळ उपलब्ध. श्री साई बाबा मंददरास भेट. यािं बरोबर द्वारकामाई ि इतर मंददरास भेट. दुपारी जेिणाकजरता िेळ उपलब्ध . येथून र्नी चर्गणापूर कजरता प्रयाण. श्री र्नी मंददरास भेट. सायंकाळी पुण्याकड प्रयाण. रात्री आगमन.

पंढरपूर – अक्कलकोट – गाणगापूर- तुळजापूर दर बुधिारी
ददिस १ ला : सकाळी ७.०० िाजता पुण्याहून प्रयाण. िाटेत जेजुरी येथे नाश्ता . दुपारी पंढरपूर आगमन . श्री विठ्ठल मंददर दर्वन. विष्णू पाद , कैकाडी महाराज आश्रम पुंडवलक मंददर रुवक्मणी मंददर ि इस्कॉन मंददर. दुपारी जेिण करून अक्कलकोटकजरता प्रयाण.मुक्काम भक्तवनिास.
ददिस २ रा : सकाळी नाश्ता करून गाणगापुरकजरता प्रयाण . भीमा आवण अमरजा या नदीयया संगमािर हे तीथवक्षेत्र कनावटक राज्यात आहे. हा प्रिास आपल्याला लोकल जीप ने करािा लागतो. श्री दत्त मंददर ि श्री नृचसह स्िामी मठ ि वनगुवण पादुका दर्वन. दुपारी जेिण करून अक्कलकोट येथे परत. येथे स्िामी िंे दर्वन आवण पालखी दर्वन. रात्री मुक्काम अक्कलकोट भक्तवनिास.
ददिस ३ रा : सकाळी नाश्ता करून सोलापूर कडे प्रयाण. श्री वसध्देश्वर दर्वन. येथून तुळजापूर कडे प्रयाण. तुळजाभिानी मंददर दर्वनाकजरता िेळ उपलब्ध . दुपारी जेिण करून पुण्याकडे प्रयाण. रात्री पुणे आगमन.

पंिं ज्योवतर्ललग : : दर गुरुिारी
भीमार्ंकर , त्र्यंबकेश्वर , घृष्णेश्वर , िेरूळ लेणी , औंढा नागनाथ , परळी िैजनाथ , अंबेजोगाई
ददिस १ ला : सकाळी ७.०० िाजता पुण्याहून भीमार्ंकर कजरता प्रयाण. िाटेत पेठ येथे नाश्ता. भीमार्ंकर दर्वन . जेिणाकजरता करून नावर्क कजरता प्रयाण. सायंकाळी गोदािरी घाटािर राम कुंड कपालेश्वर काळा राम मंददर ि सुंदर नारायण मंददर दर्वन . रात्री मुक्काम नावर्क.
ददिस २ रा : सकाळी त्रंबकेश्वर कजरता प्रयाण . येथे नाश्ता करून श्री त्रंबकेश्वर ि कुर्ाितव तलाि ि वनिृत्ती महाराज समाधी दर्वन. घृष्णेश्वर कजरता प्रयाण. दुपारी जेिण करून घृष्णेश्वर दर्वन. तसेिं येथील िेरूळ लेणी ि भद्रा मारुती दर्वन. रात्री मुक्काम िेरूळ.
ददिस ३ रा : पहाटे औंढा नागनाथ कजरता प्रयाण. िाटेत जालना येथे नाश्ता. औंढा नागनाथ दर्वन . येथून दुपारी जेिण करून परळी िैजनाथकजरता प्रयाण. सायंकाळी दर्वन . रात्री मुक्काम परळी िैजनाथ.
ददिस ४ था : सकाळी अंबेजोगाई कजरता प्रयाण. अंबेजोगाई येथील योगेश्वरी मातेिंे दर्वन . पुण्याकडे प्रयाण. दुपारी िाटेत जेिण. रात्री पुणे आगमन.

औरंगाबाद – अचजठा – िेरूळ – घृष्णेश्वर : दर र्वनिारी
ददिस १ ला : सकाळी ७ िाजता पुण्याहून प्रयाण . िाटेत नाश्ता . दुपारी िेरूळ आगमन. दुपारी जेिणानंतर िेरूळ लेणी , घृष्णेश्वर मंददर , भद्रा मारुती ि बीबी का मकबरा दर्वन. रात्री मुक्काम िेरूळ
ददिस २ रा : सकाळी अचजठा कजरता प्रयाण. ११० दक मी ३ तास : अचजठा लेणी दर्वन . दुपारी जेिणानंतर पुण्याकडे प्रयाण . रात्री आगमन.

नावर्क – िणी सप्तश्रुंगी – त्र्यंबकेश्वर : दर र्वनिारी
ददिस १ ला : पुण्याहून सकाळी ७ िाजता पुण्याहून प्रयाण. िाटेत पेठ येथे नाश्ता. दुपारी नावर्क आगमन. दुपारी जेिणा नंतर िणीकजरता प्रयाण. िणी येथील सप्तश्रुंगी गडािर िसलेल्या देिीला साडे तीन र्क्तीपीठात गणले जाते. सायंकाळी परत . मुक्काम नावर्क.
ददिस २ रा : सकाळी नावर्क स्थल दर्वन. गोदािरी घाटािर राम कुंड , कपालेश्वर , काळा राम मंददर ि सुंदर नारायण मंददर दर्वन . दुपारी जेिणानंतर त्रंबकेश्वर कजरता प्रयाण . श्री त्रंबकेश्वर मंदीर ि कुर्ाितव तलाि ि वनिृत्ती महाराज समाधी दर्वन. सायंकाळी पुण्या जरता प्रयाण . रात्री पुणे आगमन . 

कोल्हापूर – पन्हाळा – ज्योवतबा – कणेरी : दर र्वनिारी
ददिस १ ला : सकाळी ७.०० िाजता पुण्याहून प्रयाण िाटेत सारोळा येथे नाश्ता . दुपारी कोल्हापूर आगमन. दुपारी जेिणा नंतर ज्योवतबा कडे प्रयाण . ज्योवतबा दर्वन. दुपारी जेिणा नंतर पन्हाळा दकल्ला दर्वन. सायंकाळी कोल्हापूर ला परत . रात्री मुक्काम कोल्हापूर.
ददिस २ रा : सकाळी नाश्ता करून कोल्हापूर श्री महालक्ष्मी दर्वन . जुना राजिाडा , निा राजिाडा संग्रहालय , र्ावलनी हॉटेल , रंकाळा तलाि कणेरी मठाकडे प्रयाण. येथे दोन तास उपलब्ध. येथून पुण्याकडे प्रयाण. रात्री पुणे आगमन.

महाबळेश्वर – पािंगणी – प्रतापगड : दर र्वनिारी
ददिस १ ला : सकाळी पुण्याहून प्रयाण . िाटेत सारोळा येथे नाश्ता. महाबळेश्वर आगमन. येथुन क्षेत्र महाबळेश्वर कजरता प्रयाण. क्षेत्र महाबळेश्वर मंददर, पंिं गंगा मंददर बघून दुपारिंे जेिण . या नंतर ऑथवर सीट कडे प्रयाण. समुद्र सपाटीपासून १,३४० मीटर उंिंीिर असलेला हा महाबळेश्वरमधील एक पॉइंट आहे. सर आथवर यांयया नािामुळे या जागेला हे नाि वमळाले. अवतर्य नैसर्गगक देखाव्यासाठी हे स्थान प्रवसद्ध आहे. येथून महाबळेश्वर ला परत. सायंकाळी महाबळेश्वर येथील िेण्णा सरोिराला भेट. येथे नौकानायानासाठी िेळ उपलब्ध. रात्री मुक्काम महाबळेश्वर.
ददिस २ रा : सकाळी नाश्ता करून प्रताप गडाकडे प्रयाण. प्रतापगड दर्वन. साधारण दोन तास पायी दफरून दकल्ला बघता येतो..हे एक सुंदर जठकाण आहे. प्रतापगडािर श्री भिानी मंददर, श्री छत्रपती वर्िाजी महाराजांिंा िंा अश्वारूढ पुतळा अफझल बुरुज ि इतर िास्तू बघून महाबळेश्वर ला परत. दुपारी जेिण करून पािंगणी कडे प्रयाण. िाटेत मप्रो गाडवन ि पारर्ी पॉइंटला भेट. सायंकाळी पािंगणीयया टेबल पॉइंटला भेट. सायंकाळी पुण्याकडे परत.

कोंकण
गणपतीपुळे रत्नावगरी पािस गुहागर हेदिी िेळणेश्वर
ददिस १ ला : पुण्याहुन सकाळी ७.०० िाजता गणपतीपुळे कजरता प्रयाण. िाटेत सारोळा येथे नाश्ता. दुपारी विंपळूण परर्ुराम मंददराकडे प्रयाण .श्री परर्ुराम मंददर दर्वन. दुपारिंे जेिण करून गणपतीपुळयाकरीता प्रयाण. सायंकाळी आगमन . मुक्काम गणपतीपुळे.
ददिस २ रा : सकाळी नाश्ता करून पािस कडे प्रयाण.पािस येथील स्िामी स्िरुपानंद आश्रम भेट. परतीयया प्रिासात रत्नावगरी येथील वथबा राजिाडा बघून दुपारी हॉटेलला परत. जेिणानंतर श्री गणेर् मंददरास भेट तसेंिं मालगुंड येथील केर्िसुत स्मारक आवण प्रािंीन कोंकण येथे भेट. सायंकाळी समुद्र दकनारी िेळ उपलब्ध. रात्री मुक्काम गणपतीपुळे.
ददिस ३ रा : सकाळी नाश्ता करून गणपतीपुळेहून हेदिीकडे प्रयाण . हेदिी येथील दर्भुजा गणपती मंददर दर्वन. येथून श्री िेळणेश्वर मंददर दर्वन. या नंतर गुहागर कडे प्रयाण . गुहागर येथे श्री व्याडेश्वर दर्वन. दुपारिंे जेिण करून पुण्याकडे प्रयाण. रात्री पुणे आगमन.

तारकली – मालिण – चसधुदुगव – विजयदुगव – कुणकेश्वर
ददिस १ ला : रात्री ११.०० िाजता तारकली – मालिण कजरता प्रयाण.
ददिस २ रा : सकाळी कणकिली येथे फ्रेर् अप . ९.०० िाज्या मालिण येथे आगमन. हॉटेलला विश्रांती. दुपारी जेिणानंतर चसधुदुगव दकल्ल्याला भेट. येथे दकल्ल्यािर जाण्याकजरता छोटा बोटीिंा प्रिास करून दकल्ल्यात जाता येते . चसधुदुगव दकल्ल्यामधील श्री वर्िराजेश्वर मंददर , श्री छत्रपतींयया पािलािंे ठसे यािं बरोबर इतर िास्तू बघून मालिण दकनारी परत . येथून रॉक गाडवन ि मालिण बाजारात र्ॉचपग कजरता िेळ उपलब्ध . रात्री मुक्काम मालिण ददिस ३ रा : सकाळी देिबाग कजरता प्रयाण. येथून येथे नौकानयनािंा आनंद लुटता येईल. येथून संगम पॉईंट बघून मसुनामी पॉईंट येथे आगमन. येथे खास मालिणी पद्धतीिंा नाश्ता. येथे साहसी जलक्रीडा कजरता िेळ उपलब्ध . दुपारी हॉटेलकडे प्रयाण. जेिण . सायंकाळी येथे स्कुबा डायचिग ि समुद्र दकनारी िेळ उपलब्ध. रात्री मुक्काम.
ददिस ४ था : सकाळी ६ िाजता कुणकेश्वर कडे प्रयाण . कुणकेश्वर दर्वन ि नाश्ता . येथून विजयदुगावकडे प्रयाण . विजयदुगव दकल्ला दर्वन. साधारण एक तास पायी िंालािे लागते. दुपारिंे जेिण िैभििाडी ला करून पुण्याकडे प्रयाण . रात्री पुणे आगमन.

दापोली – आंजले – केळर्ी
ददिस १ ला : सकाळी ७ िाजता प्रयाण . मुळर्ी येथे नाश्ता. दापोली आगमन. दुपारी जेिणानंतर केर्िराज मंददराकडे प्रयाण . वहरव्यागार िनश्री मध्ये िसलेल्या या मंददराकडे जाताना नारळ सुपारीयया बागेतून तासभर िंालािे लागते. सायंकाळी मुरुड हणे समुद्र दकनारी सायंकाळी येथे िेळ उपलब्ध. रात्री मुक्काम दापोली.
ददिस २ रा : सकाळी मुरुड हणे समुद्रदकनारी भेट. येथे िेगिेगळ्या प्रकारयया जलक्रीडा कजरता िेळ उपलब्ध. हॉटेल ला परत . होटल िंेक आउट. नाश्ता करून आंजले कजरता प्रयाण . येथील कड्यािरयया गणपतीिंे दर्वन , केळर्ी याकुब बाबा दगाव ि महालक्ष्मी मंददरास भेट . दुपारी जेिण करून पुण्याकडे प्रयाण. रात्री पुणे आगमन.

ददिेआगर – मुरुड जंवजरा – हजरहरेश्वर
ददिस १ ला : सकाळी ७ िाजता प्रयाण . मुळर्ी येथे नाश्ता. दुपारी हॉटेल आगमन. िंेक इन. दुपारी जेिणानंतर विश्रानी. सायंकाळी ददिेआगर येथील समुद्र दकनारी येथे िेगिेगळ्या प्रकारयया जलक्रीडा कजरता िेळ उपलब्ध. रात्री मुक्काम ददिेआगर.
ददिस २ रा : सकाळी नाश्ता करून मुरुड जंवजरा दकल्ल्याकजरता ददघी गािाकडे प्रयाण. ददघी गािातून बोटीने मुरुड जंवजरा दकल्ल्याकडे प्रयाण. दकल्ला बघण्यासाठी एक तासािंा िेळ ददला जातो. दकल्ला बघून हजरहरेश्वर दर्वन . दुपारी जेिण हजरहरेश्वर. दुपारी जेिण करून पुण्याकडे प्रयाण. रात्री पुणे येथे आगमन.

अवलबाग – मुरुड जंवजरा
ददिस १ ला : सकाळी ७ िाजता अवलबाग कडे प्रयाण. िाटेत पाली फाटा येथे नाश्ता. दुपारी अवलबाग येथे आगमन . हॉटेल आगमन. दुपारिंे जेिण करून अवलबाग स्थळ दर्वन . अवलबाग कुलाबा दकल्ला , सासिणे करमरकर संग्रहालय ि साळाि िंे वबलाव मंददरास भेट. सायंकाळी समुद्रदकनारी िेळ उपलब्ध. रात्री मुक्काम
ददिस २ रा : सकाळी नाश्ता करून मुरुड जंवजरा कजरता प्रयाण. मुरुड येथे आल्यानंतर बोटीने दकल्ल्याकडे प्रयाण. दकल्ला बघण्याकजरता एक तास िेळ उपलब्ध . दुपारी मुरुड येथे जेिण करून पुण्याकडे परत. रात्री आगमन

ददिेआगर – मुरुड जंवजरा – हजरहरेश्वर – दापोली – आंजले – केळर्ी
ददिस १ ला : सकाळी ७ िाजता प्रयाण . मुळर्ी येथे नाश्ता. दुपारी ददिेआगर येथे आगमन. जेिण करून मुरुड जंवजरा दकल्ल्याकजरता ददघी गािाकडे प्रयाण. ददघी गािातून फेरी ल बोटीने मुरुड जंवजरा दकल्ल्याकडे प्रयाण. दकल्ला बघण्यासाठी एक तासािंा िेळ ददला जातो. दकल्ला बघून ददिेआगरकडे परत. सायंकाळी समुद्र दकनारी िेळ उपलब्ध. रात्री मुक्काम ददिेआगर.
ददिस २ रा : सकाळी नाश्ता करून येथून हजरहरेश्वर कडे प्रयाण . दर्वन . येथून बोटीने केळर्ी कडे प्रयाण. येथील कड्यािरयया गणपतीिंे दर्वन , केळर्ी येथील याकुब बाबा दगाव ि महालक्ष्मी मंददरास भेट. दुपारी येथे जेिण करून आंजले गणपतीकडे प्रयाण . येथील कड्यािरयया गणपतीिंे दर्वन . सायंकाळी दापोली आगमन. रात्री दापोली मुक्काम .
ददिस ३ रा : सकाळी नाश्ता करून केर्िराज मंददराकडे प्रयाण . वहरव्यागार िनश्री मध्ये िसलेल्या या मंददराकडे जाताना नारळ सुपारीयया बागेतून तासभर िंालािे लागते. दुपारी जेिण करून पुण्याकडे प्रयाण. रात्री पुणे आगमन.